Manasvi Choudhary
१ लीटर इंधनात बस किती अंतरापर्यंत चालते हे जाणून घ्या.
तुम्हाला माहितीये का बसमध्ये कोणते इंधन असते.
बसमध्ये डिझेल इंधन अधिक असते. डिझेलची कार्यक्षमता अधिक असते.
बसच्या प्रकारावर वेग अवलंबून असेत.
वातानुकूलित नसलेल्या बस या ५ ते ६ किलोमीटर १ लिटर डिझेलमध्ये प्रवास करू शकतात.
वातानुकूलित बस या मध्यम वेगाने ४ ते ५ किलोमीटर १ लीटर डिझेलमध्ये प्रवास करू शकतात.
वातानुकूलित बसचा अतिरिक्त भार मायलेज कमी करतो.