ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धणे अॅंटिऑक्सिडेंट्सने भरपूर असातात ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते.
धणे बियांमध्ये टोकोफेरोल्स आणि फिनोलिक हे घटक आढळतात ज्यामुळे शरीरातील तणाव कमी करण्यास मदत होते.
धणे बियांमध्ये कार्मिनिटिव्ह गुणधर्म असतात ज्यामुळे पोट फुगणे, गॅस या सारख्या समस्या होत नाही.
धण्यांचे सेवन केल्यामुळे शरीरावरील सुज कमी होण्यास मदत होते.
माहितीनुसार, धणे बियाणे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते.
धणे बियांमुळे शरीरात इंशुलिन वाढून साखरेची पातळी नियंत्रीत ठेवते.
धणे बियांमध्ये कॅल्शिम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखे घटक आढळतात, ज्यामुळे हाडे निरोगी रहातात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.