ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शाळेपासून ते ऑफिसपर्यंत सर्वांना या एका छोट्या गोष्टीची प्रचंड आवश्यकता असते.
साधारणपणे आपण कोणत्याही कामासाठी निळ्या शाईच्या पेनाचा वापर करतो.
पण केवळ निळीच शाई नाही तर काळी, हिरवी, लाल अशा शाईंचे पेन देखील बाजारात उपलब्ध असतात.
मुळात पेन हा आपल्या सर्वांना एक पूर्ण शब्द वाटतो.
मात्र असं नाहीये. पेन PEN हा एक शॉटफॉर्म असून त्याचा फुलफॉर्म वेगळाच आहे.
तुम्हाला माहितीये का PEN चा फुलफॉर्म काय आहे?
PEN या इंग्रजी शब्दाचा फुलफॉर्म पोएट्स एसालिस्ट नोव्हेलिस्ट्स असा आहे.