Dhanshri Shintre
तुम्ही आजकाल OTT शब्द वारंवार ऐकता का? त्याचा फुलफॉर्म आणि त्याचा प्रभाव जाणून घ्या.
OTT म्हणजे नक्की काय आणि त्याची चर्चा का होतेय, यावर कधी विचार केला आहे का?
OTT चा फुलफॉर्म आहे Over The Top
इंटरनेटच्या माध्यमातून थेट मोबाईल, स्मार्ट टीव्ही किंवा लॅपटॉपवर चित्रपट, वेब सिरीज आणि मनोरंजनाचा अनुभव देणारी सेवा आहे.
यासाठी केबल टीव्ही किंवा सेट-टॉप बॉक्सची आवश्यकता नाही, इंटरनेटद्वारे थेट मनोरंजनाचा अनुभव घेता येतो.
Netflix, Amazon Prime, Disney+Hotstar, आणि Zee5 हे प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्यावर विविध मनोरंजन सामग्री उपलब्ध आहे.
पूर्वी, लोक सिनेमागृहात जाऊन किंवा टीव्हीवर निर्धारित वेळेला कार्यक्रम पाहायचे, पण OTT ने मनोरंजनाचा अनुभव बदलला.
OTT मुळे आता तुम्ही इच्छित सिनेमा किंवा वेब सिरीज कोणत्याही वेळी, कुठेही पाहू शकता, वेळेची बांधणी नाही.