Ankush Dhavre
जेव्हा आपण बँकेत जातो, तेव्हा काही गोष्टी चेक केल्या जातात.
जेव्हा आपण कर्ज घेतो, तेव्हा बँक काही गोष्टी तपासून पाहते.
तुम्ही एखाद्या बँकेतून लोन घेत असाल, तर ते लोन भरण्यासाठी तुम्ही सक्षम आहात की नाही हे तपासून पाहिलं जातं.
त्यानंतर तुम्ही घेतलेले पैसे जर EMI वर पे करत असाल आणि जर पैसे नाही भरले तर तुमच्या cibil score वर परिणाम होतो.
या Cibil scoreचा फुल फॉर्म काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
काय आहे Cibil scoreचा फुलफॉर्म? जाणून घ्या.
Cibil scoreचा फुलफॉर्म credit information bureau of india असा आहे.
ही एजेन्सी आपल्या क्रेडीटचा डेटा सांभाळून ठेवण्याचं काम करते.