ई-मेलमधील CC आणि BCC यांच्यातील फरक तुम्हाला माहितीये? 99% लोकांना नसेल माहिती

Surabhi Jayashree Jagdish

मेल

ऑफिसमध्ये काम करताना तुम्ही अनेकदा मेल केला असेल. यामध्ये तुम्हाला ई-मेलमध्ये CC आणि BCC असे दोन कॉलम दिसतात.

गोंधळ

मेल पाठवताना अनेक वेळा लोक CC आणि BCC मध्ये गोंधळून जातात.

फरक

आज आम्ही तुम्हाला CC आणि BCC मध्ये काय फरक आहे हे सांगणार आहोत

कार्बन कॉपी

ई-मेलमध्ये CC ही कार्बन कॉपी असते आणि BCC ला ब्लाइंड कार्बन कॉपी म्हणतात.

CC चा वापर

जेव्हा तुम्हाला तुमच्या ई-मेलमध्ये इतर कोणाचा समावेश करायचा असेल तेव्हा CC वापरला जातो. CC मध्ये समाविष्ट असलेल्या लोकांना माहिती असते की ईमेल कोणाला पाठवला गेला आहे.

BCC चा वापर

BCC मध्ये समावेश केलेल्या लोकांना ई-मेल कोणाला पाठवला आहे हे माहिती नसतं.

कोणाला पाहून थरथर कापतात मुंग्या; दिसताच घाबरून पळून जातात!

Ants | saam tv
येथे क्लिक करा