कोणाला पाहून थरथर कापतात मुंग्या; दिसताच घाबरून पळून जातात!

Surabhi Jayashree Jagdish

छोटा किटक

लहानातल्या लहान किटकाबद्दल बोलायचं झालं तर आपण प्रत्येकजण मुंगीचं नाव घेतो.

मुंगी

मुंगी आकाराने इतकी लहान आहे की ती पाहणं काहीसं कठीण होतं.

मुंग्यांची रांग

आपल्या घरात अनेकदा त्यांची रांग भिंतीच्या कोपऱ्यात दिसून येते.

मेहनती मुंग्या

असं म्हणतात की, मुंग्या खूप मेहनती असतात आणि कधीही झोपत नाहीत.

छोटा जीव

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, एवढ्या छोट्या जीवाला नेमकी कशाची भीती वाटते?

काळी मिरी

तुमचा विश्वास बसणार नाही पण काळी मिरी ही मुंग्यांची कमजोरी मानली जाते.

पळून जातात मुंग्या

मुंग्यांच्या वाटेत काळी मिरी टाकली तर त्या घाबरतात आणि पळून जातात.

ताज हॉटेलमध्ये एका वेळच्या जेवणाचं बिल किती होईल?

taj hotel | saam tv
येथे क्लिक करा