yellow watermelon benefits: पिवळं कलिंगड खाण्याचे फायदे माहितीये का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सेवन

उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त कलिंगडाचे सेवन केले जाते.

Consumption | yandex

फायदे

कलिंगड खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

Benefits | yandex

खाल्ले आहे का?

मात्र तुम्ही कधी पिवळ्या रंगाचे कलिंगड खाल्ले आहे का?

have you eaten | yandex

कमतरता

पिवळ्या रंगाच्या कलिंगडामध्ये लायकोपीन नावाच्या घटकाची कमतरता असल्याने ते पिवळ्या रंगाचे दिसते.

Deficiency | yandex

डोळ्यांचे आरोग्य

या कलिंगडामध्ये व्हिटॅमिम ए आणि कॅरोटीनॉइटचे प्रमाण असल्याने ते डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.

Eye health | yandex

पचनक्रिया

पिवळ्या रंगाच्या कलिंगडाचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.

Digestion | yandex

अल्सरची समस्या

अल्सरची समस्या असलेल्या व्यक्तींनी पिवळ्या रंगाच्या कलिंगडाचे सेवन करावे.

Ulcer problem | yandex

वजन कमी करण्यास

वजन कमी करण्यासाठी या कलिंगडाची मदत होते.

Weight Loss | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | yandex

NEXT: या लोकांनी आवळा खाणे टाळा

Aavla Benefits | Canva