Tanvi Pol
तूप आणि मीठ घालून शिळी भाकरी खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते.
तुपातील चरबी आणि भाकरीतील फायबर्स हाडांना बळकटी देतात.
तूप आणि मीठ घालून शिळी भाकरी खाणे त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
हळूवार पचणाऱ्या भाकरीमुळे भूक लागते.
शिळी भाकरीत तूप आणि मीठ लावून खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.
थंड भाकरी आणि तूप पित्तशामक असतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.