टॉयलेट आणि वॉशरूममध्ये फरक काय? दोन्ही एकच की वेगवेगळे?

Manasvi Choudhary

वॉशरूम आणि टॉयलेट

वॉशरूम, टॉयलेट हे शब्द आपण रोजच उच्चारतो. मी वॉशरूम जाऊन येतो, मी टॉयलेटला जातो असं तुम्हीही बोलत असाल. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? वॉशरूम आणि टॉयलेट एकच आहेत की वेगवेगळे?

Toilet And Washroom

वॉशरूम आणि टॉयलेटमधील फरक

अनेकदा ऑफिस, मॉल्स किंवा सिनेमागृहात नेमका 'वॉशरूम' किंवा 'टॉयलेट' कोणता शब्द उच्चारावा असा अनेकांना प्रश्न पडतो. यासाठी आज आपण वॉशरूम आणि टॉयलेटमधील फरक समजून घेऊया.

Toilet And Washroom

वॉशरूम म्हणजे काय

वॉशरूम म्हणजे अशी खोली जेथे गेल्यानंतर आपण थोडा वेळ घालवू शकतो. वॉशरूममध्ये बेसिंग आणि टॉयलेट सीट दोन्ही असते. इथे आरासा देखील असतो.

Toilet And Washroom

वॉशरूमचे फायदे

वॉशरूम म्हणजे अशी जागा जेथे काही वेळ थांबू शकता, बसू शकता. वॉशरूम मध्ये चेहरा किंवा हात धुवू शकता. येथे तुम्ही कपडे बदलण्यासाठी मोठी स्पेस असते.

Toilet And Washroom

या ठिकाणी असतात वॉशरूम

वॉशरूम हे तुम्हाला मॉल्स, सिनेमागृह, लग्न हॉल आणि ऑफिसमध्ये पाहायला मिळतील.

Washroom and Bathroom | Saam TV

टॉयलेट म्हणजे काय?

टॉयलेट हा इंग्रजी शब्द आहे. टॉयलेट म्हणजे जेथे फक्त शौचास जाऊ शकता. या खोलीमध्ये टॉयलेट सोप किंवा हँडवॉशशिवाय दुसरं काहीही नसतं.

Toilet And Washroom

next: पाणी वाहणाऱ्या नदीत वाळू कुठून येते? तुम्हाला माहितीये का?

River Sand Formation Process
येथे क्लिक करा...