Health Tips: रात्री उशिरा झोपताय? आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागरिक

काही नागरिक रात्री उशिरापर्यंत काम करत असतात.

late night sleep | yandex

पुरेशी झोप

प्रत्येक नागरिकाने रात्री पुरेशी झोप घ्यायला हवी.

late night sleep | yandex

दृष्परिणाम

याबरोबर रात्री उशिरा झोपणे, उशिरा उठणे यांचे अनेक दृष्परिणाम देखील आहेत.

late night sleep | yandex

काळी वर्तुळे

रात्री उशिरा झोपल्यामुळे आपल्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येऊ लागतात.

late night sleep | yandex

चिडचिड होणे

रात्री उशिरा झोपल्यामुळे आपली सकाळी चिडचिड होऊ लागते.

late night sleep | yandex

डोकेदुखी

रात्री उशिरा झोपताना आपल्या मानवी मेंदूवर प्रभाव पडत असतो. म्हणून रात्री उशिरा झोपणे टाळा.

late night sleep | yandex

आजार

रात्री योग्य वेळी न झोपल्यामुळे आपल्याला हृदयाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात.

late night sleep | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

doctor | canva

NEXT: पकंजा मुंडेचं शिक्षण किती?

Pankaja Munde | Saam Tv
येथे क्लिक करा...