Manasvi Choudhary
पंकजा मुंडे यांचा जन्म २६ जुलै १९७९ मध्ये झाला आहे.
पंकजा मुंडे या दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मुलगी आहे.
वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत पंकजा मुंडे यांनी राजकरणात स्थान निर्माण केलं आहे.
पंकजा मुंडे या मंत्रिमंडळात ग्रामविकास, महिला आणि बालकल्याण मंत्री देखील होत्या.
२०१७ मध्ये पंकजा मुंडे यांना 'द पॉवरफुल पॉलिटिशियन' ह्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
पंकजा मुंडे यांचे शिक्षण व्यवस्थापन, यूएसए मध्ये पीजी केली आहे.