Siddhi Hande
वाघ हा भारत देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे.
वाघ हा शिकारीसाठी ओळखला जातो.
वाघ किती वर्षे जगतो?असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.
जंगलातील वाघाचे सरासरी आयुष्य १४ ते १६ वर्ष असते.
भारतात वाघाच्या अनेक प्रजाती आढळतात.
पांढरे वाघदेखील पाहाला मिळतात. पुण्यातील कात्रजच्या बागेत पांढरे वाघ आहेत.
जंगलात राहणारा वाघ १५-१६ वर्ष जगतो. परंतु सध्या जंगलतोडीमुळे वाघ मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होऊ शकते.