Member of Parliament: खासदार झाल्यास दर महिन्याला किती मिळतो पगार?

Manasvi Choudhary

लोकसभा निवडणुकीचा निकाल

दोन दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाले आहेत.

ELECTION | Social Media

विजयी उमेदवार

निवडणूक आयोगाने ५४३ जागांवरील विजयी उमेदवार घोषित केले आहेत.

Member of Parliament | Social Media

खासदार पदी

प्रत्येक मतदारसंघातून निवडून आलेले विजयी उमेदवार खासदारपदी विराजमान झाले आहेत.

Social MediaSocial Media

Member of Parliament | Social Media

पगार किती?

जनतेने निवडून दिलेल्या या उमेदवारांना किती पगार असतो? सुविधा काय असतात?असा प्रश्न सर्वांनाच पडतो.

Member of Parliament | Social Media

मासिक वेतन

एका खासदाराला मासिक वेतन १ लाख रूपये मानधन मिळते.

Member of Parliament | Social Media

रेल्वे आणि विमान

रेल्वे आणि विमान या प्रवासाच्या व्हिआयपी सुविधा असतात.

Facility | Social Media

मतदारसंघ भत्ता

खासदारांना मतदारसंघ भत्ता म्हणून ७० हजार रूपये मिळतात.

Money | Social Media

कार्यालयीन खर्च भत्ता

कार्यालयीन खर्च भत्ता म्हणून खासदाराला ६० हजारे रूपये मिळतात. यासाठी एक पास दिला जातो.

money | Social Media

वैद्यकीय सुविधा

खासदार झाल्यास वैद्यकीय सुविधा देखील मिळतात. तसेच सरकारी सुरक्षा कर्मचारी आणि केअर टेकरी मिळतात.

Member of Parliament | Social Media

NEXT: World Environment Day: लोकसभा निकालानंतर PM मोदी अॅक्शनमोडमध्ये; देशभरात आईच्या नावाने सुरु केलं नव अभियान

World Environment Day | Social Media