Prajakta Mali: लाखोंचं मानधन घेणाऱ्या प्राजक्ता माळीची पहिली कमाई किती?

Manasvi Choudhary

अभिनेत्री

मराठी मनोरंजनविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आहे.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

लोकप्रिय

प्राजक्ता माळीने अभिनय, नाटक, सुत्रसंचालन या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

प्रसिद्ध मालिका

जुळून येते रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता माळी घराघरात पोहचली आहे.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

मोठा चाहतावर्ग

आजवर प्राजक्ता माळीला कोण ओळखत नाही असं शोधून सापडणार नाही.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

लाखो रूपये मानधन

प्राजक्ता माळीने एका चित्रपटासाठी लाखोचे मानधन घेते.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

प्राजक्ता माळीचा पगार

तर तुम्हाला प्राजक्ता माळीचा पहिला पगार किती होता ते माहितीये का?

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

नृत्याची आवड

प्राजक्ता माळीला लहानपणापासूनच प्राजक्ता माळीला नृत्याची आवड आहे.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

या चित्रपटात केलय काम

प्राजक्ता माळीने तांदळा एक मुखवटा या चित्रपटामध्ये काम केले त्यावेळी तिला चार हजार रूपये मिळाले होते.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

next: Rupali Bhosle: जरतारी काठ, नऊवारी थाट; नजरेचा नखरा, नथीचा तोरा...

येथे क्लिक करा..