ट्रेनच्या एका चाकाची किंमत किती असते माहितीये का?

Surabhi Jayashree Jagdish

ट्रेन

आपण प्रत्येक जण ट्रेनने प्रवास करतो. मुंबईची तर लोकल ही लाईलाईन मानली जाते.

रेल्वेचं जाळं

भारतात रेल्वेचं जाळं मोठं आहे. शिवाय ट्रेनचा प्रवास खिशाला परवडणारा असतो

ट्रेनचं चाक

मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की, ट्रेनच्या एका चाकाची किंमत किती असते?

ट्रेनची चाकं

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ट्रेनची चाकं परदेशातून आयात केली जातात. तर काही चाकं स्वदेशी असतात.

रिपोर्ट्स

रिपोर्टनुसार, रेल्वेच्या एका चाकाची किंमत ही 70,000 रूपये असते.

वंदे भारत

मे २०२२ मध्ये, वंदे भारत गाड्यांसाठी ३९,००० चाकं पुरवण्यात आली.

खर्च

३९ हजार चाकांच्या पुरवठ्यासाठी १७० कोटी रुपये खर्च आला.

एकांतात मुली गुगलवर काय सर्च करतात? वाचून तुम्हाला बसेल धक्का

येथे क्लिक करा