Surabhi Jayashree Jagdish
पृथ्वीवर अनेक प्रकारच्या प्रजाती असून उंदीर हा त्यापैकी एक आहे.
कोणतीही गोष्ट कुरतडण्याची सवय ही उंदरांना असते.
अनेक ठिकाणी उंदारांचा सुळसुळाट असून त्यामुळे घरात बरंच नुकसान देखील होतं.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, उंदारांना किती दात असतात?
उंदराच्या दातांची संख्या जर तुम्हाला समजली तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
छोट्या दिसणाऱ्या या उंदराला खरं तर १६ दात असतात.
या १६ दातांनी तो अनेक गोष्टी कुरतडतो, चावतो आणि घरातील वस्तूंची नासधूस करतात.