ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पपई खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
पपईमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम या सारख्या घटकांचा समावेश असतो.
पण तुम्हाला माहिती आहे का पपईसोबत त्याच्या पानांचे देखील अनेक फायदे आहेत.
पपईच्या पानांच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता सारखी समस्या दूर रहाते.
पपईच्या पानांचा रस प्यायल्यामुळे डेंग्यूसारख्या समस्या दूर रहातात.
पपईच्या पानांचा रस प्यायल्यामुळे सांधेदुखीची समस्या दूर होते.
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी पपईच्या पानांचा वापर केला जातो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.