Benifits of Gulkand: उन्हाळ्यात दररोज गुलकंद खाण्याचे जबदस्त फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठंड

उन्हाळ्यात दिवसभरात दोन चमचे गुलकंदाचे सेवन केल्यास शरीर ठंड राहते.

Benifits of Gulkand To Minimize Body Temprature in Summer | Yandex

उष्णता

गुलकंद शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतो.

Benifits of Gulkand To Minimize Body Heat in Summer | Yandex

औषध

आयुर्वेदात पित्तदोषामुळे होणाऱ्या समस्यावर गुलकंद उत्तम औषध ठरते.

Gulkand As a Medicine For Pitta Dosha | Yandex

पाचन

गुलकंदाच्या सेवनामुळे पाचन सुधारण्यास मदत होते त्यासोबतच भूक वाढवण्यास मदत करते.

Gulkand in Digestion | Yandex

त्वचा

त्वचेसंबंधीत समस्या असतील तर गुलकंदाचे सेवन फायदेशीर ठरु शकते.

Gulkand For Skin | Yandex

अतिरक्तस्त्राव

मासिक पाळीमध्ये तुम्हाला जर अतिरक्तस्त्राव होत असेल तर गुलकंडाचे सेवन फायदोशीर ठरते.

Gulkand Benfits in Excessive Bleeding | Yandex

लिकोरिया

जर तुम्हाला लिकोरियासारखे समस्या असतील तर गुलकंदाचे सेवन उपयुक्त ठरेल.

Gulkand Benfits in Leucorrhoea | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Gulkand | Yandex

NEXT: अननस आरोग्यदायी गुणांचे भंडार, जाणून घ्या फायदे

Benifits of Pineapple | Yandex