Benifits of Pineapple: अननस आरोग्यदायी गुणांचे भंडार, जाणून घ्या फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अननस खाण्याचे फायदे

अननस अनेकांच्या आवडीचे फळ मानले जाते. ते फक्त चवीसाठी नाही तर, आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर आहे.

Benifits | Yandex

अननसमधील पोषकघटक

अननसामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आढळतात.त्याचा शरीराला खूप फायदा होतो.

Ingredients | Yandex

कर्करोगाचा धोका होतो कमी

अननसामध्ये अँटिऑक्सिडेट्स आढळतात. यामुळे कर्करोगाचा धोका भरपूर प्रमाणात कमी होतो.

Cancer | Yandex

मधूमेही रुग्णांना फायदेशीर

मधूमेहाच्या रुग्णांनी अननसाचे नियमित सेवन केल्यास त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रीत राहते.

Dibeties | Yandex

चेहऱ्यावरील सुरुकुत्या होतात कमी

चेहऱ्यावरील सुरुकुत्या आणि डाग कमी करण्यासाठी अननसाचे सेवन फायदेशीर ठरते.

Wrinkles | Yandex

रोगप्रतिकारक शक्ती होते कमी

अननसाच्या नियमित सेवनामुळे शरीराताल रोगप्रतीकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Immunity Power | Yandex

पचनक्रिया होते सुरळीत

पचनसंस्थाच्या आरोग्यासाठी अननस फायदेशीर ठरते.

Digestion | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: हिरवी कोथिंबीर औषधी गुणधर्मांचा खजिना, घ्या जाणून

Health Tips | Yandex