ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गेल्या काही काळापासून ग्रीन कॉफी लोकांची पसंत बनत आहे.
ग्रीन कॉफी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.
ग्रीन कॉफीमधील अँटिऑक्सिडंट्समुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
ग्रीन कॉफी प्यायल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती आणि चयापचय वाढवते
ग्रीन कॉफी प्यायल्यामुळे वजन नियंत्रित राहाते आणि कॅलरीज कमी होण्यास मदत होते.
ग्रीन कॉफी प्यायल्यामुळे शरीरातील साखर नियंत्रित राहाण्यास मदत करते.
ग्रीन कॉफी प्यायल्यानंतर अर्धा तास काहीही सेवन करू नये.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.