Gardening करण्याचे आरोगदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गार्डन

आजकाल घरामध्ये छोट गार्डन बनवायला अनेक लोकांना आवडतं

Gardening | Yandex

आरोग्याला फायदे

पण तुम्हाला माहिती आहे का गार्डनिंग केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.

Gardening | Yandex

तणाव कमी होतो

गार्डनिंग केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील ताणव आणि चिंता कमी होते.

Gardening | Yandex

शारीरिक व्यायाम

गार्डनमध्ये काम करत असताना शरीराची हालचाली होते त्यामुळे हृदय आणि शरिरातील रक्तप्रवाह सुरळीत राहाण्यास मदत होते.

Gardening | Yandex

आरोग्यदायी पोषण

गार्डनमध्ये फळे आणि भाज्याची लागवड केल्यामुळे तुम्हाला ताजे आणि पौष्टीक आहार मिळते.

Gardening | Yandex


मानसिक आरोग्य

गार्डनिंग केल्यामुळे तुमचे मानसिक आरोग्या सुधारते निसर्गाच्या सानिध्यात राहल्याने आरोग्य चांगले राहत.

Gardening | Yandex

सूर्यप्रकाश मिळतो

सकाळी गार्डनमध्ये काम केल्यामुळे सूर्याची किरणे शरिरावर पडते आणि त्यामुळे व्हिटॅमिन डी मिळते.

Gardening | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Gardening | Yandex

NEXT: घरच्या घरी बनवा टम्म फुगलेली पाणीपुरी, सोपी रेसीपी

Pani Puri Recipe | Yandex