ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक नागरिकांपर्यंत योग्य बातम्या पोहचणे हे गरजेचे आहे.
बातम्यांना इंग्रजीत NEWS असे म्हणतात.
NEWS या शब्दाचा फुलफॉर्म तुम्हाला माहितीये का?
NEWS शब्दाचा फुलफॉर्म Notable Events, Weather, and Sport असा आहे.
या शब्दांमध्येच सर्व काही माहिती आली आहे. यामध्ये तुम्हाला हवामाना, स्पोर्ट्स, काही महत्त्वाच्या घडामोडीची माहिती मिळणार आहे.
याचसोबत NEWS या शब्दाचा अजून एक फुलफॉर्म आहे.
North, East, West, South असादेखील एक अर्थ आहे.
न्यूज म्हणजे बातमी. लोकांना देशात, जगभरात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती पोहचवण्याला न्यूज म्हणतात.