ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जिलेबी हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे.
काही नागरिक जिलेबी फाफडा असा नाश्ता देखील करतात.
कोणत्याही सेलिब्रेशनमध्ये जिलेबी ही फार आवश्यक असते.
जिलेबीच आगमन आपल्या भारतात १४ व्या शतकात झालं आहे.
आपण जिलेबीचे अनेक प्रकार सुद्धा ट्राय केले असतील.
पण तुम्हाला माहित नसेल जिलेबीला आधी काय बोलायचे.
जिलेबीचे दुसरे नाव झुल्बिया आहे.
NEXT: वास्तुनुसार घरात 'या' गोष्टी रिकाम्या ठेवू नका