ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात वास्तुला खूप महत्व आहे.
यामध्ये घरात ठेवलेल्या काही वस्तू रिकाम्या न ठेवण्याचा नियम आहेत.
घरात या गोष्टी रिकाम्या ठेवल्याने आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमची पर्स किंवा पाकीट कधीच रिकामे ठेवू नका.
तुम्ही तुमच्या घरातील बाथरुममधील बादली कधीच रिकामी ठेवू नका. वास्तुशास्त्रात पाणी हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार घरात रिकामे फ्लॅावरपॅाट कधीही ठेवू नये. असे केल्याने नात्यात दुरावा निर्माण होऊ लागतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: दिवसाची सुरुवात अशी करा अन् मिळवा धन संपत्तीचा लाभ