Siddhi Hande
बॉलिवूडमधील धकधक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितला ओळखले जाते.
माधुरी दीक्षितने श्रीराम नेने यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.
माधुरी आणि श्रीराम यांनी परदेशात लग्न केले होते.
मराठमोळी माधुरी दीक्षित ही सोलापूरच्या बार्शीची सून आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. नेने हे मूळचे सोलापूरच्या बार्शीचे आहेत.
१९६२ साली श्रीराम नेने यांचे आईवडिल माधव नेने आणि अनुराधा नेने लंडनला स्थलांतरित झाले.
श्रीराम नेने यांचे कुटुंब पूर्वी सोलापूरमधील बार्शीत राहायचे.
नुकतीच माधुरीने सोलापूरमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
कार्यक्रमात माधुरीने मराठीत मनोगत व्यक्त केले. यावेळी तिने चाहत्यांची मने जिंकली.
Next: किती आणि कोणत्या शाळेत शिकली आहे प्राजक्ता माळी?