ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नियमित झोप नाही मिळाल्यास त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
रात्री ७ ते ८ तासांची झोप घेतल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
परंतु, जास्त वेळ झोपल्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका असू शकतो.
जास्त वेळ झोपल्यामुळे तुम्हाला मेंदूच्या समस्या उद्भवू शकतात.
जास्त वेळ झोपल्यामुळे हार्ट अटॅक किंवा हृदयाचे त्रास उद्भवू शकतात.
जास्त वेळ झोपल्यामुळे शरिरामध्ये हार्मोनल बदल दिसून येतात.
दिवसा जास्त वेळ झोपल्यामुळे तुमचे वजन वाढू शकते त्यासोबतच दोकेदुखीचा त्रास उद्भवतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.