Effects of Burger: महिनाभर दररोज बर्गर खाल्लयावर काय होईल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अरोग्य

बर्गरमधील हिरव्या भाज्या पाहून लोकं त्याला अरोग्यासाठी फायदेशीर समजतात.

Effects of Burger | Yandex

दुष्परिणाम

तुम्ही जर एक महिना दररोज बर्गर खाल्लात तर तुमच्या शरीरात दुष्परिणाम दिसून येतील.

Effects of Burger | Yandex

प्राथिने

बर्गरमध्ये भाज्यामुळे प्राथिने आणि पोषक त्तवे असली तर त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आणि कॉलेस्ट्रोल आढळतात.

Effects of Burger | Yandex

कॅलरिज

बर्गरमध्ये जास्त कॅलरिज असल्यामुळे वजन झपाट्याने वाढते.

Effects of Burger | Yandex

कोलेस्ट्रॉल

बर्गर खाल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते ज्यामुळे हृदय विकाराचा धोका वाढतो.

Effects of Burger | Yandex

सोडीयम

बर्गरमध्ये जास्त प्रमाणात सोडीयम असते ज्यामुले रक्तदाब वाढू शकतो.

Effects of Burger | Yandex

मधुमेह

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी बर्गर खाणं धोकादायक ठरू शकते.

Effects of Burger | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Effects of Burger | Yandex

NEXT: दुबईमध्ये उगवली शुक्राची चांदणी; साडीत खुललं अप्सरेचं सौंदर्य

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588