Health Tips: कांदा खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पदार्थांची चव वाढते

भारतात कांद्याचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. कांद्यामुळे अनेक पदार्थांची चव देखली वाढण्यास मदत होते.

Enhances the taste of foods | Canva

कांद्याचे गुणधर्म

कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-कॅन्सर गुणधर्म असतात.

Properties of Onion | Canva

कांद्यामधील पोषक तत्वे

कच्च्या कांद्या खाल्यास शरीरात अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स सारखे पोषक तत्वे मिळतात.

Nutrients in Onions | Canva

शरीरातील रक्त

कांद्यामध्ये क्रोमियम नावाचे घटक आढळते ज्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

Blood in the body | Canva

नैसर्गिक कूलिंग गुणधर्म

कांद्यामध्ये नैसर्गिक कूलिंग गुणधर्म आढळतात ज्यामुळे उष्मगाताचा धोका टळू शकतो.

Natural cooling properties | Canva

कांद्याचे शरीराला अनेक

कच्च्या कांद्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस, पुदिन्याची पाने, मीठ आणि काळी मिरी घालून त्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात.

Many benefits of onion for the body | Canva

हायड्रेटिंग शरीर

दही आणि कांद्याचा रायता केल्यास त्याचे सेवन करा यामुळे तुमच्या शरीराला थंड आणि हायड्रेटिंग वाटेल.

Hydrating Body | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Hair Care Tips | Canva

NEXT: नवरीच्या हातावरील मेहंदी काळी होण्यासाठी टिप्स

Bridal Mehandi Tips
येथे क्लिक करा...