Tanvi Pol
वाहन चालवण्याचा विषय आला की वाहतुकीचे नियम आलेच.
प्रत्येक देशात वाहतुकीचे निमय विविध दिसून येतात.
पण असे काही देश आहेत जिथे फक्त हॉर्न वाजवल्यानंतर दंड भरावा लागतो.
स्वित्झर्लंड या देशात अनावश्यकपणे हॉर्न वाजवल्यास $१०० ते $२०० दंड होऊ शकतो.
या देशातही अनावश्यक हॉर्न वाजवणे वाहतूक उल्लंघन मानले जाते.
सिंगापूरमध्ये विनाकारण हॉर्न वाजवल्याबद्दल तुम्हाला सुमारे $७० चा दंड होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.