Dhanshri Shintre
उन्हाळ्याच्या तीव्र कडक उन्हात बाहेर जाणं अनेकांसाठी कठीण आणि असह्य ठरते, त्यामुळे काळजी घ्यायला हवी.
अशा परिस्थितीत लोकांना थकवा, चक्कर येणे, कमजोरी आणि अशक्तपणा जाणवतो, ज्यामुळे शरीराची कार्यक्षमता कमी होते.
उन्हाळ्यात चक्कर येण्यामागचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता किंवा डिहायड्रेशन होय.
कमी हवेशीर जागेत काम केल्याने डोकं जडसर वाटू शकतं, ज्याला सिक बिल्डिंग सिंड्रोम म्हणतात.
कमी हवेशीर जागेत काम केल्याने डोकं जडसर वाटू शकतं, ज्याला सिक बिल्डिंग सिंड्रोम म्हणतात.
उष्णतेमुळे थकवा आणि जास्त घामाने रक्तपात कमी होतो, ज्यामुळे उष्माघात आणि गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
उन्हाळ्यात चक्कर टाळण्यासाठी स्वतःला हायड्रेटेड ठेवा; वेळोवेळी पाणी किंवा नैसर्गिक पेये घेणे आवश्यक आहे.
दही, ताक आणि लस्सी सेवन करा, आणि बाहेर पडताना नेहमी डोके झाकून सूर्यप्रकाशापासून संरक्षण करा.