ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी प्रत्येकाला कायम लहान लहान कारणांवरुन राग येतो.
जर तुम्हाला राग शांत करायचा असल्यास पुढील टिप्स करा फॉलो.
आपला राग शांत होण्यासाठी सुरुवातीस दीर्घ श्वास घेऊन १० पासून उलटे अंक मोजा.
राग आल्यास मनात असलेली गोष्टी जवळच्या व्यक्तीला सांगावी.
राग जास्त आला असेल वाटल्यास, आवडत असलेल्या गोष्टी कराव्यात जाणे राग शांत होईल.
राग शांत करण्यासाठी अनेकदा तुम्ही आवडती गाणी ऐकू शकता.
जास्त राग आल्यास जेवढे जमेल तितक शांत राहण्याचा प्रयत्न करावा.