Dark Circles: डोळ्याखालचे डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डार्क सर्कल्स होण्याची कारणे

ताण-तणाव,अपुरी झोप, जास्त स्क्रिन टाइम Screen Tims तसंच अयोग्य आहारापद्धतीमुळे डार्क सर्कल्स येऊ शकतात.

Dark Circles | Yandex

जीवनशैली

सध्याची वेगवान आणि व्यस्त जीवनशैली बदलेली आहे. सध्या प्रत्येक व्यक्ती कम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या समोर बसून १० ते १२ तास काम करतो.

Lifestyle | google

समस्या

डेस्कवर काम करणाऱ्या बहुतांश व्यक्तींमध्ये डार्क सर्कल्सची समस्या दिसून येते.

problem | Yandex

आजाराचे संकेत

डार्क सर्कल असणं म्हणजे हे कोणत्या आजाराचे संकेत नाहीत. पण भविष्यात होणाऱ्या आजारांकडे ते इशारा जरुर करतात.

Signs of illness | Canva

झोपेची आवश्यकता

डार्क सर्कल्सचा सामना करण्यासाठी तुम्हाला ७ -९ तासांची झोप आवश्यक आहे.

Sleep well | Canva

योग्य आहार

डार्क सर्कल्सची समस्या कमी करण्यासाठी आहारात अनेक पालेभाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.

healthy food | Saam TV

पाण्याची मात्रा

डार्क सर्कल्सची समस्या कमी करण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिऊन हायड्रेशन पातळी राखणे महत्त्वाचे असते.

Drinking Water | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Saam Tv

NEXT: कापलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यास काय होते?

Onion Benefits | Canva