Pickle: लोणचे खराब होऊ नये म्हणून 'हा' उपाय करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरी

आपल्यापैंकी अनेकांच्या घरी लोणचे बनवले जाते.

home | yandex

अनेकवेळा

मात्र अनेकवेळा घरात बनवलेले संपूर्ण लोणचे खराब होऊन जातात.

Many times | yandex

काय करावे

चला तर मग पाहूयात लोणचं खराब होऊ नये म्हणून काय करावे.

What to do | yandex

योग्य डबा

लोणचे साठवण्यासाठी योग्य डबा निवडावा कारण ओलावा लागल्याने लोणचे खराब होते.

Right Container | yandex

तेलाचे प्रमाण जास्त

लोणच जास्त काळ टिकण्यासाठी लोणचं करताना त्यामध्ये तेलाचे जास्त घालावे.

High amount of oil | yandex

लोणचे काढण्यासाठी कोरडा चमचा

लोणच्याच्या डब्यामधून लोणचे काढताना कायम कोरडा चमचा वापरावा जेणे करुन लोणचे खराब होणार नाही.

Dry spoon | yandex

मीठाचे प्रमाण जास्त

लोणचं करताना मीठाचे प्रमाणही जास्त ठेवल्याने जास्त काळ टिकण्यास मदत होते.

High level of salt | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | yandex

NEXT: 'हे' पदार्थ दुधात मिसळल्यास होईल लाभ

Milk Benefits | Saam TV