Pudina: आठवडाभर पुदिना फ्रेश राहण्यासाठी करा 'हे' उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वयंपाक

स्वयंपाक करताना हमखास पुदिना वापरण्यात येतो.

cooking | Yandex

जीवनसत्वे

पुदिन्यामध्ये अनेक जीवनसत्वे आढळतात.

Vitamins | Yandex

ऊन्हाळ्यात

ऊन्हाळ्याच्या दिवसात आहारात पुदिन्याचा समावेश केल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते.

In Summers | Yandex

पचनक्रिया

आहारात पुदिन्याचा समावेश असल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.

Digestion | Yandex

जास्त दिवस

मात्र अनेकदा पुदिना जास्त दिवस टिकून राहण्यासाठी पुदिन्याची पाने निवडून धुवून वाळवून घ्यावीत.

Longer days | Yandex

टिश्यूपेपर

पुदिन्याची पाने वाळवून झाल्यानंतर त्यांना टिश्यूपेपरमध्ये साठवून एका सुक्या डब्यात ठेवून द्या.

Tissue Paper | Saam TV

आठवडाभर

अशाने पानामधला आलोवा निघून गेल्यामुळे पुदिना आठवडाभर टिकतो.

For a week | Saam TV

NEXT: 'या' लोकांनी पनीर खाऊ नये

Paneer | Yandex