ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा मोठ मोठ्या वाहनांचे नुकसान उंदरामुळे झालेले आपण पाहिले असेल.
पार्किंगमध्ये वाहन पार्क केल्यानंतर वाहनांच्या वायर उंदीर अनेकवेळा कुरतडतात.
उंदिर वाहनामध्ये शिरल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहनाच्या इंटिरिअरचे नुकसान होते.
मात्र उंदरामुळे आपल्या वाहनांचे नुकसान होण्यापासून कसे टाळता येईल ते पाहूयात.
कार पार्किंगला लावताना काळजी घ्या की ,तिथे बिळं नसायला.
कारमध्ये कडुलिंबाचे तेल शिंपडल्याने कडुलिंबाच्या वासाने उंदिर कारमध्ये येत नाहीत.
काळी मिरी लसूण पावडर यांच्या लिक्विड करुन ते कारमध्ये शिंपडावे.
पुदिन्याच्या वासानेही उंदिर कारमधून येत नाहीत.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.