Surabhi Jayashree Jagdish
या वर्षी गणेश चतुर्थीचा सण 27 ऑगस्ट 2025 मंगळवारी आहे. या दिवशी गणेशजींची विधीवत पूजा केली जाते.
या गणेश चतुर्थीला एक खास उपाय केल्याने आयुष्यातील पैशांची समस्या हळूहळू दूर होते.
कर्जमुक्तीसाठी या दिवशी गणेशजींना लाल चंदन आणि सिंदूराने स्नान घालावे.
गणेशजींना मोदकाचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. मोदकाचा नैवेद्य अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतात.
सायंकाळी गणपतीसमोर कापूर आणि गुगलाची धूप लावणे शुभ मानले जाते.
पूजनानंतर कुटुंबातील सदस्यांना प्रसाद वाटावा.
या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्नदान केल्याने कर्जमुक्ती मिळते.