ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर वारंवार तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवत असल्यास तुम्ही आलेयुक्त बनवलेला चहा पिऊ शकता.
जर कोणाला सतत डोकेदुखीचा त्रास जाणवत असल्यास तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त पाणी प्यावे.
जर तुम्हाला डोकेदुखीवर घरगुती उपाय हवा असल्यास लवंग तव्यावर शेकून घ्या. मग लवंग रुमालात बांधून त्या रुमालाचा वास घेत राहा.
लिंबू पाणी प्यायल्यानेही डोकेदुखीपासून आराम मिळतो.
कलिंगड खाल्ल्यानेही डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.
बर्फाचा शेक घेतल्यानेही सततच्या डोकेदुखीपासून आराम मिळतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.