ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
येत्या महिन्याच्या २ ऑक्टोबर रोजी पितृपक्ष संपत आहे.
पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी काही उपाय करावे, ज्याने आयुष्यात तुम्हाला नक्की यश प्राप्त होईल.
पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी घरात तुपाचा दिवा लावून ठेवावा, याने कामात यश मिळते.
पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी गणपतीच्या मंदिरात जाऊन यावे.
पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी तांदळाचे दान करावे
पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी घराबाहेर एका कुत्र्याला भाकरी खाण्यास द्यावी
पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी गाईची पुजा करावी.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.