ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलत्या जीवनशैलीमुळे आणि कामामुळे तुमच्यावर भरपूर ताणतणाव येतो.
मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे असते.
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी दररोज सकाळी ध्यान करावा यामुळे तुम्ही तणावमुक्त व्हाल.
सकाळी उठल्यानंतर दररोज 10 मिनिटे ध्यान करावे यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
नियमित ध्यान केल्याने सकारात्मक विचार मनात येतात यामुळे तुमची विचार क्षमता वाढण्यास मदत होते.
ध्यान केल्याने तणाव, चिंता आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात.
दररोज सकाळी ध्यान केल्यामुळे तुमचे श्वासासंबंधीत समस्या दूर होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.