Gokarna Flowers Benefits : सांधेदुखी, अ‍ॅसिडिटीवर घरातच उपाय! या फुलांचा काढा प्या; लय भारी फायदे!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोकर्णाच्या फुलांचे रोप

अनेकजण आपल्या घराच्या गार्डनमध्ये गोकर्णाच्या फुलांचे रोप लावतात.

Gokarna flower plant | Yandex

आरोग्याला फायदे

पण तुम्हाला माहिती आहे का गोकर्णाच्या फुलांचा काढा प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

Health Benefits | Yandex

गोकर्णाच्या फुलांचा काढा

गोकर्णाच्या फुलांचा काढा सकाळी उठल्यावर नियमित प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.

Gokarna flower extract | Yandex

संधिवाताचा त्रास

गोकर्णाच्या फुलांचा काढा नियमित प्यायल्याने संधिवाताचा त्रास उद्भवत नाही.

rheumatic disorders | Yandex

अ‍ॅसिडिटीचा त्रास

गोकर्णाच्या फुलांचा काढा प्यायल्यामुळे अपचन आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होत नाही.

Acidity problem | Yandex

दृष्टी सुधारते

गोकर्णाच्या फुलांचा काढा प्यायल्यास तुमची कमकुवत दृष्टी सुधारण्यास मदत होते.

Improves eyesight | Yandex

तणावमुक्त व्हाल

गोकर्णाच्या फुलांचा काढा प्यायल्यामुळे तुम्ही तणावमुक्त होऊ शकता.

Relieve stress | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: पावसाळ्यात रात्री झोपताना मीठाचे पाणी पिण्याचे 5 जबरदस्त फायदे!

Salt | Yandex
येथे क्लिक करा...