Tanvi Pol
झोपण्यापूर्वी पाय धुतल्याने शांत झोप लागते.
हलके स्ट्रेचिंग केल्याने लगेच झोप लागते.
झोपण्यापूर्वी कधीच गोड पदार्थ खावू नका.
मेडिटेशन झोपण्याआधी केल्याने शांत झोप लागते.
झोपताना सैल कपडे परिधान करुन झोपणे.
शांत झोपेसाठी दररोज झोपण्याची एक ठराविक वेळ ठरवा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.