Natural remedies: मासिक पाळीमध्ये मायग्रेनचा त्रास होतोय? करा 'हे' उपाय

Tanvi Pol

कोणते उपाय

जर तुम्हालाही मासिक पाळीदरम्यान हा त्रास होतोय तर पुढील उपाय कराच.

menstruation | Saam Tv

भरपूर पाणी प्या

शरीर हायड्रेट ठेवल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

drink water

योगा आणि ध्यान करा

नैसर्गिक पद्धतीने तणाव कमी करत मायग्रेनपासून त्वरीत आराम मिळतो.

Meditation | Freepik

चहा किंवा कॉफी

या दिवसात चहा किंवा कॉफीचे सेवन न केल्याने डोकेदुखी कमी करू शकतं.

Tea or coffee | Canva

आवश्यक झोप घ्या

पुरेशी झोप हार्मोनल संतुलन राखते आणि मायग्रेन टाळते.

Get adequate sleep | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv

NEXT: या ७ पदार्थांपासून दूर ठेवा मुलांना झोपेच्या आधी; नाहीतर होईल त्रास

Child Health | Saam Tv
येथे क्लिक करा...