Child Health: या ७ पदार्थांपासून दूर ठेवा मुलांना झोपेच्या आधी; नाहीतर होईल त्रास!

Tanvi Pol

चॉकलेट

चॉकलेट खाल्ल्याने झोप येण्यास अडथळा होतो.

Chocolate | freepik

मसालेदार अन्न

पचनास कठीण, त्यामुळे अस्वस्थता जाणवते.

Spicy food

तळलेले खाद्य

जड अन्नामुळे मुलांना झोपेत अडथळा निर्माण होतो.

Fried Food | yandex

आईस्क्रीम

रात्री झोपताना मुलांना आईस्क्रीम खाण्यास देऊ नये.

Ice cream | YANDEX

फास्ट फूड

फास्ट फूड खाल्ल्यानेही मुलांच्या झोपेवर परिणाम होतो.

Fast Food | yandex

साखरयुक्त पदार्थ

झोपण्याआधी खाल्ल्यास मेंदू अधिक सक्रिय होतो.

Sugary foods | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv

NEXT: डायटिंगमध्ये भूक लागल्यास खा 'हे' पदार्थ, वजन वाढणार नाही!

Health Tip | Saam Tv
येथे क्लिक करा..