Manasvi Choudhary
धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट आणि उत्साही ठेवण्यासाठी सकाळी फक्त २० मिनिटे योगा करणे अत्यंत महत्वाचे आहे.
योगासनांनंतर ५ मिनिटे प्राणायाम केल्याने मानसिक आरोग्य सुधारते. श्वसन संस्था मजबूत होते आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.
किमान ३ ते ५ वेळा सूर्यनमस्कार घाला. सूर्यनमस्कारमध्ये १२ आसने आहेत जे तुमच्या संपूर्ण शरीरासाठी फायद्याचे आहेत.
शरीराची ऊर्जा कायम राहण्यासाठी घरीच त्रिकोनासन व्यायाम करा.
भुजंगासना केल्याने शरीर लवचिक होते व पोटावरील चरबी देखील कमी होण्यास मदत होते.
दोन्ही हात वर करून पायांच्या चवड्यावर उभे राहा आणि संपूर्ण शरीर वरच्या दिशेला ओढा यामुळे शरीरातील आळस दूर होतो
योगा नेहमी सकाळी रिकाम्या पोटी करावा. शांत आणि मोकळ्या हवेच्या ठिकाणी योगा करणे अधिक फायदेशीर ठरते.
next: Homemade Curd Recipe: घरच्या घरी ताजा दही कसा बनवायचा?