ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बऱ्याचदा काही व्यक्तींना आपल्या मित्र-मैत्रिणीच्या तसेच अन्य व्यक्तींच्या अनेक वस्तू वापरायला आवडतात.
मात्र शास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या इतरांकडून घेऊन त्या गोष्टींचा आपण वापर करु नये.
तुम्ही जर कोणाचे घड्याळ वापरत असाल तर त्याने नकारात्मकता वातावरण घरी निर्माण होते.
शास्त्रानुसार जर तुम्ही इतरांचे कपडे वापरत असाल तर दुर्दैव येऊ शकते.
इतर व्यक्तींची अंगठी वापरल्याने तुमच्या जीवनावर ग्रहांचा विपरीत परिणाम होतो.
कपड्यांप्रमाणे आपण इतर व्यक्तींची चप्पल परिधान केल्याने घरात दारिद्र येऊ शकते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
शास्त्रानुसार इतरांकडून पेन तसेच पेन्सिल असे मागितल्याने तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकते.