Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदू धर्म

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे.

Vastu Tips

भेटवस्तू

वास्तुनुसार आपल्याला अनेकदा नातेवाईकांकडून किंवा मित्र- परिवाराकडून भेटवस्तू मिळतात.

Vastu Tips

नियम

जर तुम्ही सुद्धा इतरांकडून वस्तू फ्रीमध्ये घेत असाल तर काही नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Vastu Tips | yandex

रुमाल

वास्तुशास्त्रानुसार कधीही कोणाकडून रुमाल फ्रीमध्ये घेऊ नका. यामुळे तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो.

रुमाल | yandex

लोणचं

तुम्ही कोणत्याही व्यक्तीला भेट म्हणून लोणचं देऊ नका. यामुळे तुमचे त्या व्यक्तीशी नाते खराब होऊ शकते.

लोणचं | yandex

मीठ

वास्तुनुसार कोणाकडून मीठ घेतल्यास तुमच्यावर कर्ज वाढू शकते.

मीठ | yandex

माचिस

या सर्व गोष्टीप्रमाणे कधीही कोणाकडून माचिस फ्रीमध्ये घेऊ नका. यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो.

माचिस | yandex

पर्स

वास्तुशास्त्रामुसार कधीही कोणाला पर्स गीफ्ट करु नका. यामुळे तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकतं.

पर्स | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Maharashtra State Flower | Google

NEXT: बगीचा सुंदर दिसण्यासाठी तुमच्या बागेत लावा ही 5 झाडे

HOME PLANTS | samm tv
येथे क्लिक करा...