Saam Tv
स्नॅपड्रॅगन हे एक सुंदर रंग देणारे सदाहरित झुडूप आहे.
हिरवी पाने, ब्लूम्सचा कॉन्टरास्टपणा हे सर्व सौंदर्य तुम्ही घरबसल्या तुमच्या बागेत किंवा खिडकीत अनुभवू शकता.
तुम्हाला सुंदर रंगांची फुले हवी असतील तर तुम्ही स्नॅपड्रॅगनचे रोपटे लावू शकतात. तसेच हे रोपटे आकर्षक दिसणारे आहे.
स्टारफ्लॉवर हे सुंदर आकाराने लहान आणि पांढऱ्या, गुलाबी, निळे रंगाचे फूल असते.
स्टारफ्लॉवरचे रोपटे लावून तुम्ही एक सुंदर हिवाळा अनुभवू शकता.
स्टारफ्लॉवरच्या रोपट्याची काळजी फारशी घ्यावी लागत नाही. याला दोन वेळेस पाणी पुरेसे होते.
चमकदार लॅंडस्केपसाठी हे शरद ऋतूतले सगळ्यांचे आवडते फूल आहे.
हे फूल तुम्ही बागेत लावल्याने तुम्हाला एक वेगळाच सुंदर फिल्टर दिसेल.
हेलेबोर हे फूल हिवाळ्याच्या शेवटी किंवा वसंत ऋतूच्या सुरुवातीस फुलते. हे रोपटे कोवळ्या उन्हात ठेवले जाते.
NEXT: मलायका अरोरा वापरते 'हे' नॅचरल बँड्स