Vastu Tips: घरामध्ये कोणत्या दिशेला घड्याळ लावू नये?

Manasvi Choudhary

जागेचे आणि दिशेचे महत्त्व

वास्तुशात्रात घरातील प्रत्येक गोष्टीची जागा आणि दिशा ठरलेली असते.

Wall Clock | Yandex

घड्याळाची दिशा

आज आपण जाणून घेऊया तुम्हाला घरातील घड्याळाची दिशा कोणती असावी.

Wall Clock | Yandex

लाकडाचे घड्याळ

लाकडाचे घड्याळ नेहमी उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावे.

Wall Clock | Yandex

धातूचे घड्याळ

धातू म्हणजे मेटलचे घड्याळ पूर्वेकडील भिंतीवर असावे.

Wall Clock | Yandex

बाथरूममध्ये घड्याळ लावावे का?

बाथरूममध्ये घड्याळ लावू नये, यामुळे घरात आजार येतात.

Wall Clock | Yandex

या भिंतीवर लावू नका

बाथरूम असलेल्या भिंतीवर घड्याळ लावू नये.

Wall Clock | Yandex

दक्षिण दिशा

दक्षिण दिशेला कधीही घड्याळ लावू नये.

Wall Clock | Yandex

घड्याळाची वेळ

तुमचे घड्याळ कधीच मागे ठेवू नका.

Wall Clock | Yandex

NEXT: Curd : रोज एक वाटी दही खा, Acidity होईल कमी

Curd | Yandex