Kitchen Tips : पावसाळ्यात चुकूनही 'हे' पदार्थ ठेवू नका फ्रिजमध्ये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकाच्या घरी

सध्या आपल्या प्रत्येकाच्या घरी फ्रिजमध्ये दिसून येतो.

everyone's home | Yandex

मोठ्या प्रमाणात वापर

घरातील खाद्य पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी फ्रिजचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो.

Bulk Use | Canva

बटाटा

पावसाळ्याच्या दिवसात फ्रिजमध्ये बटाटाही ठेवू नये.

Potato | pexel

लसूण

पावसाळ्यातही फ्रिजमध्ये लसूण ठेव नये.

garlic | canva

अद्रक

फ्रिजमध्ये कधीही अद्रक ठेवू नये.

Ginger | Yandex

कांदा

पावसाळ्याच्या दिवसातही कांदाही ठेवू नये.

Green Onion Benefits | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tips | Yandex

NEXT : सर्दीवर श्रीखंड रामबाण उपाय, कसं खायचं?

Shrikhand For Cold | Social Media
येथे क्लिक करा...